Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निटूरच्या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश

महाराष्ट्र विद्यालय निटूरच्या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश

निटूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय, निटूर येथील दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये कु. राधिका अभय सोमवंशी आणि कु. पार्थ गणपत बुरकुले{इयत्ता 8 वी} यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, मुख्याध्यापक सुरेंद्र निळकंठराव धुमाळ, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments