Latest News

6/recent/ticker-posts

लातूर एरिया स्टेशन सी.एस.डी. कॅन्टीन येथील विविध कंत्राटी पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर एरिया स्टेशन सी.एस.डी. कॅन्टीन येथील विविध कंत्राटी पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


लातूर : दि. 17:  लातूर एरिया स्टेशन सी.एस.डी. कॅन्टीन येथे मॅनजर (पद 01,  मानधन प्रतिमहा 20 हजार रुपये) , असिस्टेंट (पद 01,  मानधन प्रतिमहा 14 हजार रुपये), बिलिंग लिपीक (पद 02,  मानधन प्रतिमहा 12 हजार रुपये), सेल्समॅन (पद 03 मानधन प्रतिमहा 11 हजार रुपये).

तरी या कंत्राटी पदासाठी इच्छूक माजी सैनिक, वीरपत्नी व त्यांचे अवलंबित माजी सैनिक, वीरपत्नी व त्यांचे अवलंबित उमेदवारांनी स्टेशन एचक्यू, अहिल्यानगर, जामखेड रोड जि. अहिल्यानगर 414002 या पत्यावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments