Latest News

6/recent/ticker-posts

वक्तृत्व स्पर्धेमध्ये नळेगाव येथील अल फारुख उर्दू विद्यालयाचे यश

वक्तृत्व स्पर्धेमध्ये नळेगाव येथील अल फारुख उर्दू विद्यालयाचे यश


नळेगाव : फ़ैज़-ए-आम चॅरिटेबल ट्रस्ट अहमदपूर यांच्या वतीने अहमदपुर चाकूर तालुख्यात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये अल फारूख उर्दू प्रायमरी शाळेचे यश फ़ैज़-ए-आम चॅरिटेबल ट्रस्ट अहमदपूर यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या या स्पर्धा मध्ये दुतीय पुरस्कर अल फारुख विद्यालयला मिळाले या मध्ये 5वी ते 7वी ग्रुप A मध्ये दुतीय पुरस्कार 10000 रु मेडल व स्मृतिचिन्ह सौदागर सबा आसिफ यांना मिळाला.

या स्पर्धेतील गुणवंत व विजेत्या विध्यार्थिची अभिनंदन संस्था अध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार, अब्दुल नजीब जागीरदार, सचिव शुकर जागीरदार, मुख्याध्यापक वहाब जागीरदार मुख्याध्यापाक कादिर जागीरदार शेख समद, मुजीब शेख, कासीम शेख, हाशमी मैनोद्दीन, इर्शादअली पिरजादे, हुसैन घोरवाडे, इस्माईल सय्यद, युनूस शेख, लायक सौदागर, बाबू मुंजेवार, खुरैशी साहेबालाल, शेख ईलीयास, शिक्षक, पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी ने अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments