Latest News

6/recent/ticker-posts

मदनसुरी येथील व्यंकट लक्ष्मण शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन

मदनसुरी येथील व्यंकट लक्ष्मण शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन


निलंगा : व्यंकट लक्ष्मण शिंदे यांचे अल्पशा आजारामुळे उपचारादरम्यान, दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 08:00 वाजता दुःखद निधन झाले आहे.

त्यांचा अंत्यविधी दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता सार्वजनिक स्मशानभूमी, मदनसुरी, ता. निलंगा, जि. लातूर येथे संपन्न होईल.

स्वर्गीय व्यंकट लक्ष्मण शिंदे हे एल. टी. एन. न्यूज चॅनलचे मुख्य संपादक नेताजी जाधव यांचे मेहुणे होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.


Post a Comment

0 Comments