Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथील गोविंदआप्पा संभाजी बुरकूले यांचे निधन

 निटूर येथील गोविंदआप्पा संभाजी बुरकूले यांचे निधन

निटूर : येथील ज्येष्ठ नागरिक गोविंदआप्पा संभाजी बुरकूले यांचे वयाच्या 85 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी आज दिनांक 19 ऑक्टोंबर वार शनिवार दुपारी साधारणता 3:00 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दिनांक 20 ऑक्टोबर वार रविवार निटूर लिंगायत स्मशानभूमी सकाळी 11:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,जावाई,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. वैजनाथआप्पा बुरकुले, काशिनाथ बुरकुले यांचे ते वडील होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments