जिजाऊ इंग्लिश स्कूल, नळेगाव च्या कराटेपट्टूंनी दिली अशिहारा कराटे ची येलो बेल्ट परीक्षा
नळेगाव: अशिहारा कराटे असोसिएशन, लातूर च्या वतीने एलो बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जिजाऊ इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्याने ठराविक कालावधीनंतर नियमानुसार येल्लो बेल्ट परीक्षा दिली. यावेळी परीक्षक म्हणून के वाय पटवेकर व मुख्य प्रशिक्षक संतोष तेलंगे, प्रशिक्षक जीवन गायकवाड यांनी काम पाहिले त्यानंतर परीक्षार्थी कराटेपटूना येलो बेल्टचे वितरण सदर संस्थेचे बळीराम जाधव व शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा घोरवाडे, अशिहरा खराटे असोसिएशनचे अध्यक्ष के वाय पटवेकर, यांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे सचिव बळीराम जाधव हे होते. जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौशल्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या अभिनंदन केले. यल्लो बेल्ट-
यशस्वी नरवाडे, राजलक्ष्मी शिंदे, अवनी राचमाळे, आदिती सोमवंशी, रिद्धी काळे, अपर्णा पवार, सार्थक पोतदार, फरहान गाडीवान, दिपक शेळके, उत्तम बिराजदार, राखी शिंदे, सोहम कुंभार, प्रतिमा कदम, अनुष्का साेमन्ना, आरनव मोरे, दुर्गा शिंदे, सानवी शिंदे, सांची हांगरगे, साई आटोळकर, पद्मजा आटोळकर, अनुष्का गाथाडे, सोहम मोकाशे, आर्यन तेलंगे, सर्वरेश बिराजदार आदी कराटेपटूना बेल्टचे वितरण करण्यात आले. यावेळी रंजना हुडगे, भाग्यश्री कदम, संध्या कोरे, आशा मोठे, प्रियंका मोठे, शुभांगी मलिशे, प्रियंका काळे, रोहिणी भोसले, समरीन शेख, सुनीता पांचाळ, दिपाली पारवे, मिरा नरवाडे, प्रियंका शिंदे, विद्या बोनवळे, संध्यारानी पवार, मिरा बिरादार, आशा शेंदरे, मिरा हेरकर, रितेश जाधव, माया नलवाडे शिक्षक-पालक-विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अशिहरा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष यांनी खेळाचे महत्व व शासनाने दिलेल्या खेळाडूंना सुविधेची व खेळाडूंना भविष्यात होणाऱ्या फायद्याची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शृंगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षक संतोष तेलंगे यांनी केले.
0 Comments