औराद शहाजानी येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (SCHOLARSHIP ) परीक्षेत यश
चांदेश्वरे हर्ष आनंद, एम डी आदील ताजोद्दिन, देवनाले मदिहा मोईन, वाघमारे श्रावणी चंद्रकांत, भंडारे श्रद्धा मुकुंदराज, मुगले सृष्टी विजयकुमार, कनामे रेणुका विजयकुमार, मुल्ला फौजिया खाजासाब, धूर्वे कल्पना रमेश, बिरादार पृथ्वीराज संतोष, भोई पूनम जयसिंग, तुगावे स्वराज अशोक, चीचोंडिकर सुरभी शिवराज. तर इयत्ता 8 वी वर्गातील 5 विद्यार्थी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (SCHOLARSHIP ) परीक्षेत पात्र झाले. पात्र विद्यार्थी थेटे सारंग संजय, जगदाळे जतीन सतीश, बिरादार हर्षवर्धन नंदकिशोर, पटेल शोहेब मेहबूब, बोबे प्रगती संजीव याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सौ. राजकन्या दरक, सचिव सौ. जयश्री कुलकर्णी, मुख्याध्यापक कुलकर्णी प्रकाश, कुलकर्णी पंकज, चादेश्वरे आनंद, उल्हास सूर्यवंशी, सयद मियासाब, रोहन उगीले सौ.सविता शेटगार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments