Latest News

6/recent/ticker-posts

अल फारुख विद्यालयच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

अल फारुख विद्यालयच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम


नळेगांव : येथील अलफारुख उर्दू विद्यालयाचा दाहवी बोर्ड परिक्षेचा निकाल 100% टक्के लागला आहे.


सय्यद सिदरा नौशीन शकील साब  हिने 90.60 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम,मुजावर नेहा गफ्फार 86.00 टक्के गुण घेवून द्वितीय  तर मुजावर अफशा अबरार 80.80 टक्के गुण घेवून तृतीय आले आहे. विशेष प्रावीण्यात 09 विद्यार्थि आले आहेत.प्रथम श्रेणीत 22 विद्यार्थि उतीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थीयाचे अलफारुख चे अध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार, नजीब जागीरदार, सचिव शुकुर जागीरदार, मु.अ. वहाब जागीरदार,  प्राथमिक चे मु.अ.कादिर जागीरदार व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments