महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अँड. अण्णाराव पाटील यांना विधीज्ञाची पडताळणी मोफत करण्याची मागणी
लातूर : जिल्हा वकील मंडळाच्या वतीने महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अँड. अण्णाराव पाटील यांना विधीज्ञाची पडताळणी मोफत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी द लातूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. महेश बामणकर, सचिव अँड प्रदिपसिंह गंगणे, उपाध्यक्ष अँड. हर्षला जोशी, कोषाध्यक्ष अँड. अमोल पोतदार,अँड. जयश्री पाटील अँड. सचिन बावगे आदी उपस्थित होते.
0 Comments