महाराष्ट्र विद्यालयात मा. मुख्यमंत्री कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची जयंती साजरी
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील जेष्ठ नागरिक, माजी सरपंच, सुभाष व्यंकटराव पाटील, सोसायटीचे चेरमन दिनकर{नाना} निटुरे, लक्ष्मण मगर, सूर्यकांत निटुरे, सुशांत घाटके, गोविंद जाधव, शिरूर अनंतपाळ नगरपंचायत चे नगरसेवक सुधीर लखनगावे , शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, पत्रकार के.वाय.पटवेकर , राजकुमार सोनी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच एन भोयबार यांनी केले.
0 Comments