औसा येथील अब्दुलखादर मगदूम हिप्परगे यांचे निधन
औसा: औसा येथील रहिवासी अब्दुलखादर मगदूम हिप्परगे वय 80 यांचे शनिवार दिं 06 जानेवारी रोजी सायंकाळी 06:15 वाजता त्यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन त्यांचा अंत्यविधी दिनांक 07 जानेवारी 2024 वार रविवार रोजी सकाळी 9:00 वाजता मोमीन कब्रस्तान औसा येथे होनार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, दोन मुले असा परिवार आहे. ते पत्रकार प्रा. बी जी शेख (बाबन शेख) यांचे सासरे होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments