महम्मद शेख(पांढरे) गुरुजी यांचे निधन
केळगाव: निलंगा तालुक्यातील मौजे केळगाव येथील हाजी महम्मद इस्माईल शेख(पांढरे) गुरुजी वय 80 वर्ष यांचे आज मंगळवारी सकाळी अंदाजे 8:00 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन त्यांचावर आज मंगळवारी दुपारी 1:30 वाजता (बाद नमाज जोहर) केळगाव कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते इर्शाद शेख(पांढरे) यांचे वडील तर माजी सरपंच शकील पांढरे यांचे चुलते होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments