गफार पाशुलाल पटवेकर यांचे निधन
लातूर: बौद्ध नगर येथे गफार पाशुलाल पटवेकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी आज सायंकाळी साधारणता 5:00 वाजता त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि. 27 नोव्हेंबर वार सोमवार रोजी सकाळी 9:00 वाजता हमाल गल्ली कब्रिस्तान, लातूर मध्ये दफन विधी (अंतीमसंस्कार) करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुले, एक मूलगी, नातू, एक भाऊ असा मोठा परिवार आहे. सत्तार पटवेकर यांचे सख्खे बंधू तर के वाय पटवेकर, फिरोज पटवेकर यांचे चुलत बंधू होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments