मोहिणीबाई गोपिकिशनजी नोगजा यांचे निधन
सोलापुर: मोहिणीबाई गोपिकिशनजी नोगजा (वय 91) यांचे आज सोमवारी (20 नोव्हेंबर) सकाळी वृद्धापकाळाने सोलापुर येथील राहत्या घरी निधन झाले. अंत्ययात्रा आज सायंकाळी 5.30 वाजता निजी निवासस्थानापासून (माहेश्वरी सांस्कृतिक मंगल कार्यालय च्या जवळ,भवानी पेठ सोलापूर.) येथुन निघणार आहे. अंत्यविधी मारवाडी गुज्जर स्मशानभूमी (रूपा भवानी मंदिर जवळ) येथे होणार आहे. त्या श्यामसुंदर गो. नोगजा यांच्या आई, राजाभाऊ तापडिया यांच्या सासूबाई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, एक सुन,एक जावई, नातू नातवंड असा परिवार आहे. मराठी अस्मितेचा इशारा परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
0 Comments