Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेत लातूर स्पोर्ट्स क्लबची सुवर्ण कामगिरी

राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेत लातूर स्पोर्ट्स क्लबची सुवर्ण कामगिरी

लातूर: दि. 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान अमरावती येथे झालेल्या राजस्तरीय वुशू स्पर्धेत एकून 5 खेडाळूची निवड झाली होती. या स्पर्धेमध्ये मुली मधून 45 किलो वजन गटात कु.शिवा दिवेदी याने सुवर्ण पदक पटकवला तर मुला मध्ये 40 किलो वजन गटात जाणवळकळ मनीष यांनी सुवर्ण पदक पटकवला.

56 किलो गटात श्रुष्टी दिवेदी याने रजत पदक पटकवला तर युवराज राठोड आणि प्रणिती जोगदंड यांनी सहभाग नोंदवाल. सुवर्ण पदक खेडाळू शिवा दिवेदी व मनीष जाणवळकळ यांची झारखंड येथे राष्ट्रीय स्पर्धा साठी निवड झाली आहे.

यशस्वी खेळाडूंचे सदर क्लबचे अधयक्ष मुश्ताक खान, उपाअधयक्ष खिझर पठाण यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरील खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक नबीजी फरहान व सय्यद वसीम यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments