Latest News

6/recent/ticker-posts

मसलगा येथील शाळेच्या मुलींना प्रमाणपत्राचे वाटप

मसलगा येथील शाळेच्या मुलींना प्रमाणपत्राचे वाटप


निलंगा: दि.२४ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसलगा येथे फेब्रुवारी मार्च २०२३ महिन्यात समग्र शिक्षा. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद द्वारा सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजना राबविण्यात आली होते.

त्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक २४ जुलै २०२२ रोजी शाळेचे मुख्याध्यापक मोहन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व लातूर आडत असोसिएशन चे माजी उपाध्यक्ष दिनकरराव पाटील मसलगेकर, "लातूर रत्न" वृत्तपत्राचे संपादक रविकिरण सूर्यवंशी, पत्रकार माधव शिंदे, पत्रकार रमेश शिंदे, "मराठी अस्मितेचा इशारा" वर्तमानपत्राचे मालक के वाय पटवेकर, प्रकाश देशमुख, कालिदास गायकवाड, मलीशे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षित विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका ,विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments