Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथील गुलशन -ए-अतफाल उर्दू प्रा शाळा येथे योग दिन साजरा

निलंगा येथील गुलशन -ए-अतफाल उर्दू प्रा शाळा येथे योग दिन साजरा


निलंगा: आंतरराष्ट्रीय योग्य दिवस निलंगा येथील गुलशन -ए-अतफाल उर्दू प्रा शाळा येथे योगदिन उत्स्फूर्तपणे साजरा केला गेला.

या वेळी योगाचे महत्त्व त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून देण्यात आली शाळेत आयोजित केलेल्या योग्य शिबिरात शिक्षक गणेश धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले योगाद्वारेआपण आपले शरीर मन यावर ताबा ठेवू शकतो व जीवन सुखकर करू शकतो असा संदेश दिला शाळेचे मुख्याध्यापक कादरी यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकाना अध्ययन व अध्यापन प्रक्रियेतही योग साधना कशी महत्त्वाची असते याचे महत्व या कार्यक्रमात समजावून सांगितले.

Post a Comment

0 Comments