Latest News

6/recent/ticker-posts

शरीफ मैंनोद्दीन गस्ते यांचे निधन

शरीफ मैंनोद्दीन गस्ते यांचे निधन

निलंगा: तालक्यातील निटूर येथील शरीफ मोईनुद्दीन गस्ते वय 50 यांचे आज सकाळी साधारण 10:00 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन त्यांच्यावर आज शुक्रवार सायंकाळी 5:00 वाजता निटूर येथील मुस्लिम कब्रस्थान येथे दफनविधी होणार आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन सुना असुन अझर गस्ते, आसिफ गस्ते यांचे पिता तर मलिक गस्ते यांचे छोटे बंधू होत.

Post a Comment

0 Comments