महाराष्ट्र विदयालय निटूरची उज्वल निकालाची परंपरा कायम
निलंगा: शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेमध्ये महाराष्ट्र विद्यालय, निटूर या शाळेचे एकूण 90 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. त्यापैकी 89 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा एकूण निकाल 98.88 टक्के लागला असून विशेष प्राविण्यत 75 टक्केच्या पुढे गुण घेऊन उत्तीर्ण होणारी विद्यार्थी 59, प्रथम श्रेणी 60 ते 75/ पर्यंत गुण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थ 26, द्वितीय श्रेणी 45 ते 60 पर्यंत गुण घेऊन उत्तीर्ण होणारी विद्यार्थी 04, गुणानुक्रमे केळगाव परीक्षा केद्रांत प्रथम आलेले विद्यार्थी व शाळेत प्रथम आलेले विद्यार्थी
निटुरे रितिका नितीन 93.60% , सूर्यवंशी प्रेरणा नर्सिंग 93.60% शाळेतून द्वितीय आलेले विद्यार्थी शेख शहबाज शकील 92.40% शाळेतून तृतीय आलेले विद्यार्थी बाबर प्रतीक्षा भागवत 92.20% शाळेतून 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणारी विद्यार्थी:- पाटील सागर फुलचंद 92% , पौळकर शुभांगी निवृत्ती 91.80% , भालके श्रुती बालाजी 91.80% , बसवणे श्रुती जगन्नाथ 91.60% , जोशी यज्ञेश्वर बालाजी 91% , सूर्यवंशी प्रगती प्रशांत 91% , सोमवंशी दिनेश दिगंबर 90.60% , सगर प्रगती धनराज 90%
सर्व यशस्वी विद्यार्थयाचे विद्यार्थ्यांचे शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, अशोकराव पाटील निलंगेकर, शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, सहशिक्षक सूर्यवंशी नरसिंग, भोईबार हनुमंत, नाईकवाडी माणिक, सूर्यवंशी रवींद्र, विशाल जाधव, निटूरे राजेंद्र, देशमुख अनिल सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments