नूर फत्तेखां मुजावर यांचे निधन
केळगाव: निलंगा तालुक्यातील केळगाव येथील नूर फत्तेखां मुजावर वय 62 वर्ष यांचे मुंबई येथे आज सकाळी हृदयविकारणे दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन ते अनेक वर्षापासून मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास होते.
त्यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी 7:00 वाजता केळगाव ता निलंगा येथील कब्रस्तानमध्ये दफन विधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे.
0 Comments