Latest News

6/recent/ticker-posts

गुजरात भवन वाशी येथे महिला दिन उत्साहात

गुजरात भवन वाशी येथे महिला दिन उत्साहात


वाशी: के एल एम अँड फिटनेस फाउंडेशन द्वारा कराटे प्रशिक्षण वर्ग येथे कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींच्या आईचा महिला दिनानिमित्त सन्मान, या सोहळ्यास मा. नगरसेविका अंजली वाळुंज, तृप्ती ठक्कर( इंडियन ट्रॅडिशनल डान्सर अँड कोच) यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या मुलींना स्वयं संरक्षण(self defence) करण्याकरता शिकवली जाणारी कराटे सारखी प्राचीन आर्ट आपल्या मुलींना शिकवणाऱ्या भगिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महिला सबलीकरण यावर सविस्तर असे मार्गदर्शन मा. नगरसेविका अंजली वाळुंज केले.

तृप्ती गोरे, प्रतीक्षा घरात, मीना शर्मा, सुमन चिमटे, नीता जिंजड, सुनिता पाटील, सारिका वाणी, अंजली वलोज, जानवी पारथे, आशा शर्मा, गुलनाज परवेज अहमद, उर्मिला मोरे, अपेक्षा पाटील, परीक्षा जैन,  श्वेता गोखरू सह कराटे प्रशिक्षिका दीप्ती पवार, रजनी गुप्ता व मुख्य कराटे प्रशिक्षक तथा परीक्षक मनोज बरडे कराटे प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments