Latest News

6/recent/ticker-posts

जोगाळा येथे डॉ संतुजी लाड यांची १८२ वी जयंती उत्साहात साजरी

जोगाळा येथे डॉ संतुजी लाड यांची १८२ वी जयंती उत्साहात साजरी


शिरूर अनंतपाळ: सत्यशोधक समाजाचे अग्रदुत, हिंदू खाटीक समाजभूषण डॉ. संतुजी रामजी लाड यांची १८२ जयंती जोगाळा येथे साजरी करण्यात आली.डॉ संतुजी लाड यांच्या प्रतिमेचे पूजन भानुदास विजापुरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी महेश विजापुरे, पंडीत माने, बाळासाहेब विजापुरे, रावसाहेब पाटील, पांडुरंग विजापुरे, तुकाराम माने, सुभाष पाटील, अशोक विजापुरे,माधव माने, दिलीप धुमाळ, उत्तम माने, भुजंग कांबळे, सुधाकर माडे, अनंत माने, बालाजी धुमाळ, विठ्ठल विजापुरे नंदु धुमाळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल डोंगरे, निलेश विजापुरे, धनराज डोंगरे आदींनी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments