आसिफ सौदागर यांची जलसंपदा अधिकारी पदावर निवड;अभिनंदनाचा वर्षाव
बी डी उबाळे
औसा: महाराष्टृ शासनच्या T.C.S मार्फत घेण्यात येणा-र्या स्थापत्य अभियांञिकी स्पर्धा परीक्षा मध्ये औसा शहरातील काजी गल्ली येथील आसिफ महमंदअली सौदागर हे उत्तीर्ण होऊन जलसंपदा अधिकारी गट ब अराजपञीत या पदावर निवड झाल्या बद्दल औसा येथे अँड शाहनाज पटेल व मिञ परीवार यांच्या वतीने
भारतीय संविधान भेट देऊन मित्र परिवारा तर्फे 4 मार्च 2023 रोजी अभिनंदनपर सत्कार करण्यात आला आणि पुढिल वाटचालिस शुभेच्छा देन्यात आल्या. या वेळी अँड शाहनवाज पटेल,खुंदमिर मुल्ला ,मुज्जमिल शेख,जयराज कसबे, अँड फय्यज पटेल, अँड मजहर शेखव अनेक सामाजिक कार्यकर्ते,समाज बांधव उपस्थीत होते.
0 Comments