Latest News

6/recent/ticker-posts

स्व परीवर्तन से विश्व परीवर्तन आप बदलोगे तो सारा जहाँ बदलेगा- राजयोगीनी महानंदा दीदी

स्व परीवर्तन से विश्व परीवर्तन आप बदलोगे तो सारा जहाँ बदलेगा- राजयोगीनी महानंदा दीदी       


निटूर: येथे नाथ विठ्ठल रुकमाई संस्थान व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने 87 वी त्रीमुर्ती महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर द्वीतीय सांब स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निटूरचा सरपंच सौ प्रतीभाताई आनिल सोमवंशी ह.भ.प. विरनाथ लड्डा महाराज ह.भ.प. शांतादेवी लड्डा आदी ऊपस्थीत होते. यावेळी मंचावरील मान्यवरांचा सत्कार झालानंतर नुकतेच तीन महीने चालत जाऊन नर्मदा परीक्रमा पुर्ण करूण आलेले विरनाथ लड्डा महाराज, सौ शांतादेवी लड्डा, धोंडामावशी शिंदे यांचा सत्कार द्वितीय सांब स्वामी महाराज, राजयोगीनी महानंदा दिदी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला महानंदा दीदी यानी एकशे चाळीस देशात आठ हजार संस्थेचा शाखा आसुन माण सानीसानी जीवन कस जगाव सुख शांतीनी कस जगाव मानवतेच महान कार्य शिकवतात आपन ही या शाखेचा लाभ घ्यावा हे ही त्यानी यावेळी आवार्जुन सांगीतले. द्वितीय सांब स्वामी महाराज यानी ही बोलताना हे महान कार्य आसुन त्या कार्याच कौतुक करून कोणतही कार्य करा जनहितकारी, समाजऊपयोगी मनाला समाधान वाटेल आस कार्य करा असे सांगीतले यावेळी पत्रकार राजकुमार सोनी, विजय देशमुख, प्रशांत साळुकें, नामदेव तेलंगे, रविकिरण सुर्यवंशी, रमेश शिंदे, छावाचे तालुका आध्यक्ष तुळशिदास साळुके, लक्ष्मण मगर, राजकुमार तापडीया, श्रीकिशन तापडीया, विठ्ठल बुडगे, परमेश्वर बुडगे, बालाजी आंबेगावे, विठठल डांगे, कांतप्पा बुडगे, चंद्रकांत बुडगे, रमाकांत स्वामी, भरत ढोबळे, विरनाथ पोतदार, सौ कीरनताई सोनी, सौ शोभाताई बुडगे, सौ लताताई स्वामी आदि शेकडो महीला पुरुष भावीक भक्त मोठा संख्येनी ऊपस्थीत होते. कार्यक्रमाच सुत्रसंचलन सौ प्रिती सोनी तर प्रास्तावीक निता बहेनजी यांनी केले आभार राजकुमार सोनी यानी मानले शेवटी महाप्रसादानी कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments