Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे श्लोक पाठांतर,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भादा येथे श्लोक पाठांतर,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


बी डी उबाळे 

औसा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर भादा येथील चिरंजीव अभिषेक पुंडलिक बनसोडे याची विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी ता.मुखेड जि. नांदेड या ठिकाणी निवड झाल्यामुळे शुक्रवार दिं 17 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामस्थ व प्रभाकर महाराज मंदिर भादा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

तसेच श्लोक पाठांतर वितरण बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजीव एस बनसोडे तसेच प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य तानाजी बी गायकवाड,प्रभाकर महाराज मंदिर कमिटीचे सचिव अंबादास एन चांभारगे,अशोक स्वामी, श्री व सौ आशा पुंडलिक बनसोडे,पालक,शिक्षक,ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments