Latest News

6/recent/ticker-posts

बालाजी माने सैनिकी परीक्षेत ऑल इंडिया रँक मध्ये 1328 वा

बालाजी माने सैनिकी परीक्षेत ऑल इंडिया रँक मध्ये 1328 वा


निलंगा: शहरातील असलेल्या लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय निलंगा येथील विद्यार्थी बालाजी शरद माने हा ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स परीक्षा 2023 सहावी वर्गासाठी पात्र झाला असून ऑल इंडिया रँक मध्ये 1328 वा नंबर मिळूवून विशेष प्राविण्‍यामध्ये उत्तीर्ण झाला असून चंद्रपूर सैनिक स्कूल मध्ये प्रवेशासाठी पात्र झाला आहे.

त्याच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक त्याचे कौतुक करत आहेत. निलंगा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद माने यांचा  मुलगा असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments