Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन

निलंगा येथे सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन

निलंगा: सावित्रीमाई जयंतीनिमित्त सकाळी 10:00 वाजता महात्मा फुले ब्रिगेड निलंगाच्या वतीने दि. 3 जानेवारी 2023  रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक,निलंगा येथे सावित्रीमाई फुले यानां महात्मा फुले ब्रिगेड निलंगा द्वारा सामुहिक अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी महात्मा फुले ब्रिगेड युवक अघाडी जिल्हाध्यक्ष सुनिल वांजरवाडे, महिला अघाडी जिल्हा उपाध्यक्षा कल्पना आरसुडे, प्रा. दयानंद चोपणे, युवा सेना तालुकाध्यक्ष प्रशांत वांजरवाडे, पंडीत धुमाळ, हमीदभाई शेख,निलंगा माजी नगरध्यक्षा सुनिताताई चोपणे, भगवान क्षीरसागर, वैजनाथ चोपणे, ईस्माईल लदाफ, म.फुले ब्रिगेड निलंगा तालुकाध्यक्ष अमोल कौळकर, तालुकाध्यक्षा नागमणी म्हेत्रे, उपाध्यक्ष बबिता कोरके, शेतकरी तालुकाध्यक्ष निळकंठ कोरके, शिवाजी भोजणे, निलंगा शहरध्यक्ष शिवशंकर म्हेत्रे,ओम कोरके, सो.मि.अजय म्हेत्रे, ज्ञानेश्वर कोरके, निलंगा संघटक राधाबाई वाडकर, कृष्णा पेठकर, सचिन वाघमारे, राहूल म्हेत्रे, महेश म्हेत्रे, लक्ष्मण फुलसुंदर, दिपक कोरके आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments