शिरोळ येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात
निलंगा: तालुक्यातील शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन मारोती पंडु जाधव आणी दस्तगीर सय्यद यांच्या हस्ते झाली. यावेळी शिरोळ येथील सर्व जातीधर्माचे लोक उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, काशिराम जाधव, विश्वंभर कांबळे, मोहन साळूंके, नामदेव जाधव, अजित जाधव, रमजान तांबोळी, दत्ता बिरादार, शरद जाधव, पवन जाधव, मारोती मोरे, किरण जाधव, समाधान कदम, बंटी जाधव, दत्ता जाधव, नवाज तांबोळी आणी गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणी समारोप मारोती जाधव यांनी केले.
0 Comments