Latest News

6/recent/ticker-posts

बाशामिया मुळे यांचे निधन

बाशामिया मुळे यांचे निधन

केळगाव
: निलंगा तालुक्यातील केळगाव येथील बाशामियाँ हसन मुळे अंदाजे वय 100 वर्ष यांचे आज मंगळवारी रात्री 9:00 वाजता वृद्धाप काळाने निधन झाले.इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन
बुधवारी सकाळी 11:00 वाजता केळगाव येथे त्यांच्यावर दफनविधी होणार आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली,जावई,सुना नातवंड असा परिवार आहे.
गणित तज्ञ म्हणून त्यांची परीसरात ओळख होती
ते  वहाब(टेलर) मुळे यांचे वडील होत.

Post a Comment

0 Comments