Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यात महामानवास अभिवादन

औसा तालुक्यात महामानवास अभिवादन


बी. डी. उबाळे

औसा: तालुक्यातील विविध शासकीय, निम शासकीय कार्यालयांमध्ये 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन निमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.


बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये,शाळा,कॉलेज,दवाखाने, ग्रामपंचायत,संस्था,गावोगावी समाज मंदिर,बौध्द मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित येऊन अभिवादन केले.

महामानवाच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिन सर्व स्तरातून साजरा करण्यात आला.आणि त्यांना त्रिशरण पंचशील घेऊन मानवंदना देण्यात आली.

Post a Comment

0 Comments