सविता रमाकांत पाटील यांचे निधन
भादा: येथील रहिवासी सविता रमाकांत पाटील वय 62 वर्ष दि. 4 डिसेंबर रोजी मध्यरात्री अंदाजे 1:30 वाजता निधन झाले. आज दि. 4 डिसेंबर रोजी दुपारी 2:00 वाजता भादा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते रमाकांत परमानंद पाटील यांच्या पत्नी आणि रविशंकर रमाकांत पाटील(मुंबई पोलीस) यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments