Latest News

6/recent/ticker-posts

लिलाबाई विद्यासागर चालक यांचे निधन

लिलाबाई विद्यासागर चालक यांचे निधन

लातूर: शहरातील वैभव मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी विवेकानंद चौक रोड, यशवंत शाळेसमोर, नांदेड रोड येथील लिलाबाई विद्यासागर चालक वय 76 यांचे आज दि. 31 डिसेंबर 2022. वार शनिवार दुपारी 3:35 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर, रविवारी सकाळी 10:00 वाजता मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. लिलाबाई विद्यासागर चालक हे पत्रकार नितीन चालक यांची  आई होत. मराठी अस्मितेचा इशारा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments