Latest News

6/recent/ticker-posts

कंटेनर चालू स्थितीत रस्त्यावर उभा करून नागरिकाच्या जिवितास केला धोका निर्माण,मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कंटेनर चालू स्थितीत रस्त्यावर उभा करून नागरिकाच्या जिवितास केला धोका निर्माण,मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

लातूर: तालुक्यातील मुरुड मध्ये शांती भवन हॉटेल समोर जाणाऱ्या रोडवर कंटेनर क्रमांक एम एच 46 बीबी 48 31 च्या चालकाने आपल्या ताब्यातील कंटेनरचे इंजिन रस्त्यावर चालू स्थितीत ठेवून नागरिकाच्या जिवितास धोका निर्माण होईल अश्या सित्तीत मिळून आल्याने कंटेनर चालकावर मुरुड पोलीस ठाण्यात 23 डिसेंबर रोजी पोलीस हेडकॉन्स्टेबल इम्रान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मस्के हे करत असल्याचे आज 24 डिसेंबर रोजी मुरुड पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments