Latest News

6/recent/ticker-posts

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने विदेशात उच्च पदवी घेऊन नोकरी संपादन केल्याने मेघना डोणेचा सत्कार

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने विदेशात उच्च पदवी घेऊन नोकरी संपादन केल्याने मेघना डोणेचा सत्कार


बी डी उबाळे

औसा: ॲड.मंचकराव डोणे यांची कन्या मेघना डोणेने आयर्लंड येथे उच्च शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली आणि तेथेच नोकरी संपादन केली आहे. याबद्दल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फाऊंडेशनचे सचिव यू.डी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. सुरेश वाघमारे यांनी भविष्यात आणखी प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी प्रामुख्याने बसवंतअप्पा उबाळे, नागोराव कांबळे, शिवाजी कांबळे, देशमुख तसेच अँड मंचकराव डोणे श्रीमती डोनेताई आदी उपस्थित होते. अशी माहिती महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते बसवंताप्पा उबाळे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments