Latest News

6/recent/ticker-posts

भादा जी प प्रशालेत शालेय विद्यार्थीना गणवेश वाटप

भादा जी प प्रशालेत शालेय विद्यार्थीना गणवेश वाटप

 


बी डी उबाळे        

औसा: तालुक्यातील भादा येथील दोन्हीं प्रशालेत  इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणारे विध्यार्थी यांना गंणवेशाचे वाटप करण्यात आले. शनिवार 8 जानेवारी 20 22 रोजी सकाळी 10 वा वाजता गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी प्रातनिधिक स्वरूपात  हजारे हर्षदा,पाटील मानसी, पठाण पायल, उबाळे समीक्षा, गायकवाड रमा,विभुते दुर्गा,हजारे उपलक्ष व इतर सर्व पात्र लाभार्थी मुला-मुलींना शासनाकडून प्राप्त मोफत मुलींना 222,अनु जाती-44 आणि जमाती-01 असे शालेय गणवेश वाटप शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लटुरे,उपाध्यक्ष सतिश कात्रे, मुख्याध्यापक रमेश अनंतवार,डॉ नागेश पाटील,उपसरपंच बालाजी शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत पाटील, पत्रकार बालाजी उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments