Latest News

6/recent/ticker-posts

फुलाबाई लक्ष्मण सुर्यवंशी यांचे निधन

फुलाबाई लक्ष्मण सुर्यवंशी यांचे निधन

   


मदनसुरी:  सोमवार दि. 3 जानेवारी रोजी फुलाबाई लक्ष्मण सुर्यवंशी वय वर्ष 65 रा.मदनसुरी यांचे आज दुपारी अडीच वाजता दीर्घ आजाराने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मदनसुरी गावावर शोककळा पसरली आहे. मदनसुरी येथील समशान भूमीमध्ये त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments