दयानंद पाटील यांच्या हस्ते टिंकु कोल्हापूरी वडापाव सेंटरचे उद्घाटन
लातुर: शहरातील औसा रोड येथील आय सी आय सी आय बॅके समोर टिंकु कोल्हापूरी वडापाव सेंटर चे उद्घाटन शिवा लि॑गायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले, या वेळी टिंकु कोल्हापूरी वडापाव सेंटर चे मालक अनिकेत गावकरे, प्रा.रेवण शाबादे, टिंकु कोल्हापूरी वडापाव चे संचालक, नितीन कंठेकर व उप महापौर चंद्रकांत बिराजदार इतर महिला, पुरुष आणि विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments