Latest News

6/recent/ticker-posts

मुद्रिकाबाई विश्वनाथ पाटील यांचे दुःखद निधन

मुद्रिकाबाई विश्वनाथ पाटील यांचे दुःखद निधन


औसा
: तालुक्यातील भादा येथील मुद्रिकाबाई विश्वनाथ पाटील वय 92 यांचे दि 23 डिसेंबर 2021 गुरुवार रात्री 8:00 वृद्धापकाळाने निधन. अंत्यविधी 24 डिसेंबर शुक्रवार सकाळी लिंगायत वैकुंठधाम भादा येथे आहे झाले. त्यांचे पश्चात तीन मुली सूना नातू असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments