Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथे दीप प्रज्वलित करून महापरिनिर्वाण दिन साजरा

निटूर येथे दीप प्रज्वलित करून महापरिनिर्वाण दिन साजरा


निटुर:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) निलंगा तालुक्यातील निटुर येथे 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या परिसरामध्ये दीप प्रज्वलित करण्यात आले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते बाजार चौकापर्यंत मेणबत्ती प्रज्वलित करून शांततेचा संदेश देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व समाज बांधवांनी अभिवादन केले यावेळी बळीभाऊ मधाळे शिवराज, जमदाडे गौतम, कांबळे नरसिंग, गायकवाड आकाश, गायकवाड संजू, शिंदे बाबा, कांबळे नंदकुमार, कांबळे सह आदींनी मानवंदना वाहिली.

Post a Comment

0 Comments