Latest News

6/recent/ticker-posts

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओशी काहीही संबंध नाही- नगराध्यक्ष अफसर शेख

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओशी काहीही संबंध नाही- नगराध्यक्ष अफसर शेख 


बी डी उबाळे

औसा: मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होऊन त्या वेळी त्या व्हिडिओमध्ये  औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख यांचा नामोल्लेख व्हिडिओमध्ये घर पाडल्याचा आणि आरेरावी केल्याचा आरोप असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सदरील व्हिडिओशी आपला काहीही संबंध नाही आणि तो व्हिडिओ राजकीय द्वेषापोटी वायरल केला असल्याची प्रतिक्रीया नगराध्यक्ष अफसर शेख यांनी सदरील प्रतिनिधीशी दिली.

Post a Comment

0 Comments