Latest News

6/recent/ticker-posts

दिलीप धोंडोपंत कुलकर्णी(जेवरीकर) यांचे निधन

दिलीप धोंडोपंत कुलकर्णी(जेवरीकर) यांचे निधन


लातूर: निलंगा तालुक्यातील जेवरी येथील सैन्य दलातील सेवानिवृत्त दिलीप धोंडोपंत कुलकर्णी(जेवरीकर) यांचे वयाच्या 63 व्या वर्षी हृदयविकाराने लातूर येथे रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 29 डिसेंबर दुपारी 2:00 वाजता खाडगाव रोड समशान भूमी, लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असून ज्येष्ठ पत्रकार तथा जेवरीचे सरपंच संजय कुलकर्णी(जेवरीकर) यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली



Post a Comment

0 Comments