महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग मध्ये आज लातूर संघाने बुलढाना संघाला 59 धावाने केले पराभूत
नाशिक: महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2021च्या पहिल्या सामन्यात लातूर संघाने आज बुलढाना संघाला 59 धावाने पराभूत केले आहे. पहिले फलंदाजी करताना लातूर संघानें 20 ओवर मध्य 211 धावा काढले होते त्यात ॲड.दैविक जाधव याने 65 धावा काढले त्यात 9 चौकर आणि 3 षटकार व ॲड.पवन बरगले याने 18 धावा, ॲड. इमरान पटेल याने 39 ॲड.प्रसेनजीत सूर्यवंशी याने 18 धावा काढले व लातूर संघ गोलंदाजी करत असताना ॲड.इरफान पटेल याने 3 फलंदाज बाद केले तर ॲड.शिवराज राजुरे याने 2 तर ॲड.सचिन पिनाते याने 2, ॲड.इमरान पटेल 2 फलंदाज़ बाद केले आहे. मैन ऑफ द मैच इमरान पटेल याना देण्यात आले. लातूर संघाने सलग दूसरा विजय प्राप्त केला आहे. या यशाबद्दल सर्व टीमचे मित्र परिवार व लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे संघाला अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments