Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2021(MAPL) क्रिकेट स्पर्धे साठी लातूर वकील संघाची निवड कर्णधार पदी ॲड.सुहास पाटील

महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2021(MAPL) क्रिकेट स्पर्धे साठी लातूर वकील संघाची निवड; कर्णधार पदी ॲड.सुहास पाटील 


शेख बी जी

लातूर: दि.10 - तारीख 26 डिसेंबर ते 2 जानेवारी 2022 पर्यंत नाशिक येथे सुरु होनार्‍या ॲडव्होकेट लेदर बॉल क्रिकेट स्पर्धे साठी लातूर वकील संघाची आज निवड करण्यात आली आहे. या संघाच्या कर्णधार म्हणून ॲड.सुहास पाटील, अॅड,इमरान पटेल ॲड. इरफान पटेल, ॲड. आशीष बिडवे, ॲड. अतुल पाटिल, ॲड. मजहर शेख, ॲड. सचिन पिनाटे, ॲड. शिवराज राजुरे, ॲड. राहुल कोयले, ॲड. दैविक जाधव, ॲड. पवन बरगले, ॲड. अभय मांडे, ॲड. शरद पवार, ॲड. हंसराज सालुंके, ॲड. रनजीत सुतार, ॲड. प्रशांत गायकवाड, या संघाची निवड करन्यात आली आहे. संघास ॲड. अन्नाराव पाटिल ॲड. बळवंत जाधव यांनी व लातूर जिल्ह्यातील सर्व वकिला मार्फत संघाला शुभेच्छा देण्यात आले आहे. संघाच्या कामगिरीबद्दल लातूरकरांना उत्सुकता लागून आहे. सर्व क्रिकेट टीमला लातूरकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments