Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2021पहिल्या सामन्यात लातूर संघाने ने ठाणे सी संघाला 7 विकेट ने केले पराभूत

महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2021पहिल्या सामन्यात लातूर संघाने ने ठाणे सी संघाला 7 विकेट ने केले पराभूत


प्रा.बि.जी.शेख

नाशिक:  महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2021 च्या पहिल्या सामन्यात लातूर संघाने ठाणे सी संघाला 7 विकेट ने पराभूत केले. नाशिक येथे चालू असलेल्या ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2021 आज दि.27 डिसेंबर रोजी आयोजित पहिल्या सामन्यात लातूर संघाने ठाणे सी संघाला 7 विकेट ने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना ठाणे सी संघाने  20 ओहर मध्ये 80 धावा काढले. लातूर संघाच्या गोलंदाज ऍड.शिवराज राजूरे आणि ऍड.राहुल कोयले यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतले. नंतर लातूर संघाने फलंदाज़ी करताना ऍड.मजहर शेख यांनी 14 चेंडूत 28 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर ॲ.अतुल पाटिल आणि ॲ.आशीष बिडवे यांनी चांगली फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला. लातूर संघाने 10 ओवर मध्ये 3 विकेट गमावुन विजय प्राप्त केला. सर्व मित्र परिवार व लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments