अजनसोंडा( बु ) मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे केला वाढदिवस साजरा
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य जिल्हा लातुर कार्याध्यक्ष राजपाल जाधव सर व चापोली शहर प्रमुख माधव पवार यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रम करून केला साजरा अजनसोंडा बु येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच सरकारी दवाखान्यात फळवाटप करून तुळशीदास माने यांच्या शिवमुद्रा प्रतिष्ठान कार्यालयात तीन तालुक्याच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला त्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष तुळशीदास माने उदगीर ता अध्यक्ष अर्जुन अटोळकर. चाकुर ता.अध्यक्ष बापुसाहेब माने उपाध्यक्ष विठ्ठल पवार चाकुर संपर्क प्रमुख अमरभाऊ पवार अहमदपुर ता. अध्यक्ष जोतेश्वर माने ता संपर्क प्रमुख रामेश्वर गाढवे चापळेभाऊ व शिवमुद्रा प्रतिष्ठानचे मावळे उपस्थित होते.
0 Comments