Latest News

6/recent/ticker-posts

पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने " हरित शपथ "

 पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने " हरित शपथ " 

बाबुराव आगलावे

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2021 रोजी जि. प. कन्या व प्रशाला भादा या प्रशालेतील विद्यार्थी ,  मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोरोना 19 च्या सर्व नियमाचे पालन करून " हरित शपथ " घेतली. 

               दिनांक 1 जानेवारी 2021 ते दिनांक 15 जानेवारी 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने प्रशालेत  " हरित शपथ " घेणार आहोत. वृक्ष लागवड व पर्यावरणाचे रक्षण करणार आहोत , असे प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments