Latest News

6/recent/ticker-posts

भादा प्रशालेतील विध्यार्थ्यांची - RTPCR आणि RAPID ANTIGEN TEST

भादा प्रशालेतील विध्यार्थ्यांची - RTPCR  आणि  RAPID ANTIGEN TEST

     


  बाबुराव आगलावे

 भादा: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भादा प्रशालेतील वर्ग 9 वी 10 वी विध्यार्थ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार एक दिवस आड एक दिवस वर्गातील विध्यार्थ्यांना 50 % प्रमाणे बोलावले जाते व शासनाच्या परिपत्रकानुसार नियमांचे पालन केले जाते.  23 नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात 9 वी 10 वी चे वर्ग सुरू झाल्यानंतर 50 % प्रमाणे उपस्थित असलेल्या विध्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी जि. प. कन्या व प्रशाला भादा प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विशेष मोहिम अंतर्गत 14 मुलींचे रॅपिड अँटीजन टेस्ट , 10 मुलांचे आणि मुख्याध्यापक व शिक्षकांचे आर. टी. पी. सी. आर. टेस्ट  डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रावते , डॉ. नाईकवाडे , श्री हिप्परगेकर , श्रीमती दुरुगकर , श्रीमती कुंजीर यांनी तपासणी केली व उर्वरीत विद्यार्थ्यांचेही तपासणी केली जाईल , असे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments