मधुरकराव पाटील(दादा) यांचे दुःखद निधन
केळगाव:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शारदामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा केळगावचे स्वस्तधान्य दुकानदार मधुकरराव शेषेराव पाटील यांचे वयाच्या 77 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज सोमवार सकाळी 9 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्यावर केळगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंकार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले तीन मुली,सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते शारदामाता इंग्लिच स्कूलचे सचिव किशोर पाटील,आनंदमुनी विद्यालयातील सहशिक्षक दीपक पाटील व मनोज पाटील यांचे वडील होत.
0 Comments