Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी

निलंगा येथे संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी 

निलंगा:(शहर प्रतिनिधी / इरफान शेख ) जाकीर सामाजिक विकास संस्थेअंतर्गत जनहित स्वच्छता अभियान टीमच्या वतीने निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समिती कॉम्प्लेस येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते श्रीहरी शिंदे  यांच्या  प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी श्रीहरी शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनाविषयी व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित इंजि.मुगळे ,जाकीर शेख,अब्बु सय्यद, ऋषिकेश पोतद्दार ,राहुल पोतदार , निखिल शिंदे ,सतीश घोनसे, अमोल सोकांबळे ,प्रसाद झरकर , पोतद्दार, मुजमिल शेख, रोमान तांबोळी , राम लोंढे ,सैफ शेख, कृष्णा पलसे  ,विजय माने आजम सय्यद ,मोसिन शेख , लखन लोंढे, कदम सिद्धेश्वर यांसह आदी जण उपस्थित होते

Post a Comment

0 Comments