तहेरीक ए खुदादाद तर्फे टिपू सुलतान र. जयंतीनिमित्त लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये फ्री नेत्र तपासणी
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} डॉ. अस्लम जागीदार यांच्या लाईफ केअरहे क्लिनिक हिना लॉज च्या पाठीमाघे ऑल इंडिया तहरीक ए खुदादाद संघटनांच्या वतीने रविवार रोजी टिपू सुलतान जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले कार्यक्रमा चे आयोजन सय्यद तबरेज अली होते. उदयगिरी लायन्स चे डॅक्टर पल्लवी चंद्रकांत.मनीषा गायकवाड. सुभद्र गायकवाड ह्या होते शिबिर मध्ये 267 रुग्णांची तपासणी घेण्यात आली हा शिबिर मध्ये 21 रुग्ण मोतीबिंदूचे आढळले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव केंद्रे साहेब जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे डॉ. सय्यद अकबर लाला, एडवोकेट सय्यद परवेज, सय्यद मुजम्मिल(मुज्जू) भाई, जिलानी मणियार, सय्यद ताजुद्दिन (मुन्ना), जावेद बागवान, अब्दुल्ला सर.गौरव सर, सय्यद आरेफ, शेख मतीन, पठाण अकबर, इस्माईल भाई, यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम तहेरीक ए खुदादाद च्या वतीने करण्यात आला.
0 Comments